Jump to content

"ऑत-ऱ्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: lmo:Haut-Rhin
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: kk:Жоғарғы Рейн काढले: fa:اورن (strongly connected to mr:ऑर्न)
ओळ ४८: ओळ ४८:
[[et:Haut-Rhini departemang]]
[[et:Haut-Rhini departemang]]
[[eu:Haut-Rhin]]
[[eu:Haut-Rhin]]
[[fa:اورن]]
[[fi:Haut-Rhin]]
[[fi:Haut-Rhin]]
[[fr:Haut-Rhin]]
[[fr:Haut-Rhin]]
ओळ ५८: ओळ ५७:
[[ja:オー=ラン県]]
[[ja:オー=ラン県]]
[[ka:ზემო რეინი]]
[[ka:ზემო რეინი]]
[[kk:Жоғарғы Рейн]]
[[ko:오랭 주]]
[[ko:오랭 주]]
[[la:Rhenus Superior]]
[[la:Rhenus Superior]]

११:१९, २२ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

ऑत-ऱ्हिन
Haut-Rhin
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-ऱ्हिनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-ऱ्हिनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अल्सास
मुख्यालय कोल्मार
क्षेत्रफळ ३,५२५ चौ. किमी (१,३६१ चौ. मैल)
लोकसंख्या ७,४२,४०८
घनता २१०.६ /चौ. किमी (५४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-68

ऑत-ऱ्हिन (फ्रेंच: Haut-Rhin) हा फ्रान्स देशाच्या अल्सास प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः बास-ऱ्हिन). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात जर्मनीस्वित्झर्लंड देशांच्या सीमेवर वसला आहे. ऑत-ऱ्हिनच्या पूर्वेकडून ऱ्हाइन नदी वाहते. त्यावरूनच ह्या विभागाचे ऱ्हिन हे नाव पडले आहे.

म्युलुझ हे अल्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच विभागात आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: