"अनुराधापुऱ्याचे राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Sankalpdravid (चर्चा | योगदान) नवीन पान: [[चित्र:Important locations of Anuradhapura Kingdom.png|thumb|right|250px|अनुराधापुर्याच्या राज्याचा नका... |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो "अनुराधापुरा राज्य" हे पान "अनुराधापुर्याचे राज्य" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
(काही फरक नाही)
|
२३:२९, १ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती
अनुराधापुर्याचे राज्य अर्थात अनुराधापुरा राज्य (सिंहला: අනුරාධපුර රාජධානිය; ) हे इ.स.पू. ३७७ ते इ.स. १०१७ या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले श्रीलंकेतील एक राज्य होते. इ.स.पू. ३७७ सालाच्या सुमारास पांडुकभय राजाने अनुराधापुरा या नगरात हे राज्य स्थापले. अनुराधापुरा राज्याच्या कालखंडात श्रीलंकेच्या बेटावर अन्य भागांमध्ये छोटी छोटी अन्य राज्ये होती; मात्र ती बहुश: अनुराधापुर्याच्या सत्तेची मांडलिक होती. देवानामपिय तिस्सा राजाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनुराधापुर्यात थेरवादी बौद्ध मताचा संस्कॄती, नीतिनियम, कायदे व राज्ययंत्रणेवर पगडा होता.