"अनुराधापुऱ्याचे राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: si:රජරට රාජධානිය |
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
| लोकसंख्या_घनता = |
| लोकसंख्या_घनता = |
||
}} |
}} |
||
''' |
'''अनुराधापुऱ्याचे राज्य''' अर्थात '''अनुराधापुरा राज्य''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: අනුරාධපුර රාජධානිය; ) हे [[इ.स.पू. ३७७]] ते [[इ.स. १०१७]] या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] एक राज्य होते. [[इ.स.पू. ३७७]] सालाच्या सुमारास [[पांडुकभय]] राजाने [[अनुराधापुरा]] या नगरात हे राज्य स्थापले. अनुराधापुरा राज्याच्या कालखंडात श्रीलंकेच्या बेटावर अन्य भागांमध्ये छोटी छोटी अन्य राज्ये होती; मात्र ती बहुश: अनुराधापुऱ्याच्या सत्तेची मांडलिक होती. ''देवानामपिय तिस्सा'' राजाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनुराधापुऱ्यात थेरवादी बौद्ध मताचा संस्कॄती, नीतिनियम, कायदे व राज्ययंत्रणेवर पगडा होता. |
||
२३:०१, ३० एप्रिल २०१२ ची आवृत्ती
अनुराधापुर्याचे राज्य අනුරාධපුර රාජධානිය | ||||
|
||||
|
||||
राजधानी | अनुराधापुरा | |||
शासनप्रकार | राजेशाही | |||
राष्ट्रप्रमुख | प्रथम: पांडुकभय (इ.स.पू. ३७७ - इ.स.पू. ३६७) अंतिम: पाचवा महिंद (इ.स. ९८२ - इ.स. १०१७) |
|||
अधिकृत भाषा | सिंहला | |||
क्षेत्रफळ | ६५,६१० चौरस किमी |
अनुराधापुऱ्याचे राज्य अर्थात अनुराधापुरा राज्य (सिंहला: අනුරාධපුර රාජධානිය; ) हे इ.स.पू. ३७७ ते इ.स. १०१७ या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले श्रीलंकेतील एक राज्य होते. इ.स.पू. ३७७ सालाच्या सुमारास पांडुकभय राजाने अनुराधापुरा या नगरात हे राज्य स्थापले. अनुराधापुरा राज्याच्या कालखंडात श्रीलंकेच्या बेटावर अन्य भागांमध्ये छोटी छोटी अन्य राज्ये होती; मात्र ती बहुश: अनुराधापुऱ्याच्या सत्तेची मांडलिक होती. देवानामपिय तिस्सा राजाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनुराधापुऱ्यात थेरवादी बौद्ध मताचा संस्कॄती, नीतिनियम, कायदे व राज्ययंत्रणेवर पगडा होता.