Jump to content

अंड

Wiktionary कडून
Vidhate Rajlaxmi (चर्चा | योगदान)द्वारा १५:४४, १३ डिसेंबर २०२१चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : वृषण.
  • अधिक माहिती :
  1. अंडज - अंड्यापासून ज्याची उत्पत्ती होते असा प्राणी.(साप,पक्षी इ.)
  2. अंडकटाह - ब्रह्मदेवाने निर्मिलेली सृष्टी,ह्या सृष्टीभोवती जे भूम्यादी अष्ट प्रकृतींचे कवच आहे ते.
  3. अंडगडी - सोंगट्यांच्या खेळात मुख्य खेळाडूच्या हाताखालचा खेळाडू.(हा कधी कधी खरोखरीचा खेळाडू असतो किंवा कधी कधी कल्पिलेला असतो आणि त्याचे दान मुख्य खेळाडूच टाकतो).मुख्याच्या तंत्राने चालणारा मदतनीस. बगलबच्चा,थुंकीचाट्या,खुशामत्या.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.