Jump to content

अभिनयाचा तिहेरी मुकुट (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिनयाचा तिहेरी मुकुट (ट्रिपल क्राउन ऑफ ॲक्टिंग) हा अमेरिकन मनोरंजन उद्योगात अभिनय श्रेणींमध्ये अकादमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार जिंकलेल्या अभिनेत्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे अनुक्रमे अमेरिकन चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकामध्ये मान्यताप्राप्त सर्वोच्च पुरस्कार आहे.[]

१५ महिला आणि ९ पुरुष, अशा केवळ २४ जणांनी तिहेरी मुकुट मिळवला आहे.

यादी

[संपादन]
अभिनेता / अभिनेत्री चित्र पूर्ण झाल्याचे
वर्ष
पूर्ण करण्यास
लागलेले वर्ष
ऑस्कर एमी टोनी एकूण पुरस्कार Ref.
हेलन हेस १९५३ २१
  • १९५३ - (विशिष्ट मालिका नाही)
  • १९४७ - हॅप्पी बर्थडे - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • १९५८ - टाइम रिमेंबर्ड - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
थॉमस मिशेल १९५३ १३
  • १९५३ - (विशिष्ट मालिका नाही)
  • १९५३ - हेझेल फ्लॅग - संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
[]
इन्ग्रिड बर्गमन १९६० १५
  • १९६० - स्टारटाइम - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका)
  • १९८२ - अ वूमन कॉल्ड गोल्डा - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका)
  • १९४७ - जोन ऑफ लॉरेन- नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
शर्ली बूथ १९६२ १३
  • १९६२ - हेझल - सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री (मालिका)
  • १९६३ - हेझल - सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री (मालिका)
  • १९४९ - गुडबाय, माय फॅन्सी - नाटकातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
  • १९५० - कम बॅक, लिटिल शेबा - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • १९५३ - द टाईम ऑफ द कोकू - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मेलविन डग्लस १९६८
  • १९६८ - सिबिएस प्लेहाउस - सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता (मालिका)
  • १९६० - द बेस्ट मॅन - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
पॉल स्कोफिल्ड १९६९
  • १९६९ - मेल ऑफ द स्पीसीज - सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता (मालिका)
  • १९६२ - अ मॅन फॉर ऑल सीझन - नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
जॅक अल्बर्टसन १९७५ १० 1969 1975 1965
रिटा मोरेनो १९७७ १५ 1962 1977 1975
मॉरीन स्टेपलटन १९८१ ३१ 1982 1968 1951
जेसन रॉबर्ड्स १९८८ २९ 1977 1988 1959
जेसिका टँडी १९८९ ४२ 1990 1988 1948 []
जेरेमी आयरन्स १९९७ १३ 1991 1997 1984
ॲन बँक्रॉफ्ट १९९९ ४१ 1963 1999 1958 []
व्हेनेसा रेडग्रेव्ह २००३ २५ 1978 1981 2003
मॅगी स्मिथ २००३ ३३ 1970 2003 1990
ॲल पचिनो २००४ ३५ 1993 2004 1969 []
जेफ्री रश २००९ १२ 1997 2005 2009 []
एलेन बर्स्टिन २००९ ३४ 1975 2009 1975 []
क्रिस्तोफर प्लमर २०११ ३८ 2012 1977 1974 []
हेलन मिरेन २०१५ १९ 2007 1996 2015 []
फ्रान्सिस मॅकडोर्मंड २०१५ १८ 1997 2015 2011 [१०]
जेसिका लँगे २०१६ ३३ 1983 2009 2016 [११]
व्हायोला डेव्हिस २०१७ १६ 2017 2015 2001 [१२]
ग्लेंडा जॅक्सन २०१८ ४७ 1971 1972 2018 [१३]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Strachan, Maxwell (27 February 2017). "Viola Davis Becomes First Black Woman to Win an Oscar, Emmy and Tony for Acting". The Huffington Post.
  2. ^ "Thomas Mitchell". Movies & TV Dept. The New York Times. 2015. October 1, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 4, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Clark, Kenneth R. (December 9, 1991). "Jessica Tandy feels comfortable in the role of 'The Story Lady'". The Baltimore Sun. Chicago Tribune. August 8, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Anne Bancroft obituary". Edinburgh. June 5, 2005. June 4, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Tour dates". An Evening with Pacino. February 21, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 4, 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Geoffrey Rush is named Australian of the year". BBC News. 25 January 2012. 2018-11-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 31, 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "The inside track on Oscars, Emmys, Grammys and All the Award Shows". September 13, 2009. January 6, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 28, 2015 रोजी पाहिले.
  8. ^ White, Carly (July 7, 2014). "The Triple Crown at the Tonys". New York Show Tickets. January 7, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 14, 2020 रोजी पाहिले.
  9. ^ Brenoff, Ann (July 25, 2015). "7 reasons to love Helen Mirren on her 70th birthday". Huffington Post. October 23, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 14, 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Frances McDormand". Breaking News. January 25, 2015. December 22, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 18, 2015 रोजी पाहिले.
  11. ^ Sheehan, Paul; Robert Pius (July 3, 2017). "Jessica Lange:Emmy win would tie her for first among triple crown acting champs". Gold Derby. June 12, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 12, 2018 रोजी पाहिले.
  12. ^ Levine, Nick (February 27, 2017). "Viola Davis makes history by winning the "triple crown of acting"". NME. February 27, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 27, 2017 रोजी पाहिले.
  13. ^ Lambe, Stacy (June 10, 2018). "Glenda Jackson wins Triple Crown of Acting". Entertainment Tonight. June 11, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 12, 2018 रोजी पाहिले.