Jump to content

इमोटिकॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक हसरा चेहरा (स्माइली) चे इमोटिकॉन

इमोटिकॉन [][][][] हे "इमोशन आयकॉन" चे संक्षिप्त रूप आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी किंवा वेळ वाचवण्याची पद्धत म्हणून सामान्यतः विरामचिन्हे, संख्या आणि अक्षरे वापरून चेहऱ्यावरील हावभावाचे चित्रित प्रतिनिधित्व करते.

१९ सप्टेंबर १९८२ ला स्कॉट फॅहलमन यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी बुलेटिन बोर्डवर पहिले इमोटिकॉन :-) आणि :-( पोस्ट केले.[] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "emoticon". Cambridge Advanced Learner's Dictionary. March 22, 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "emoticon". American Heritage Dictionary. March 22, 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "emoticon". Collins Dictionary. March 22, 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "emoticon - Definition of emoticon in English by Oxford Dictionaries". Oxford Dictionaries - English. August 28, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "The History of Smiley Marks". Staff.aist.go.jp. December 3, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 14, 2013 रोजी पाहिले.
  6. ^ Yasumoto-Nicolson, Ken (September 19, 2007). "The History of Smiley Marks (English)". Whatjapanthinks.com. August 10, 2017 रोजी पाहिले.