Jump to content

खुर्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खुर्ची हे जमिनीपासून वर बसण्यासाठीचे साधन आहे. तिला चार पाय व पाट टेका असतो. एका खुर्चीवर एक व्यक्ती बसू शकतो. खुर्ची सहसा लाकूड, प्लास्टिक किंवा धातू पासून तयार केली जाते. खुर्चीचे अनेक आकार असतात. आधुनिक काळात खुर्चीच्या ऐवजी स्वागतकक्षामध्ये सोफ्याचा वापर केला जातो. सोफ्यावर एका वेळी २ ते ३ व्यक्ती बसू शकतात. राजकीय स्तरावर खुर्चीला महत्व आहे. एखादा माणूस थकतो तेव्हा त्यावर आराम करू शकतो.