Jump to content

डेन्मार्क क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी डेन्मार्क क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. डेन्मार्कने १६ जून २०१९ रोजी जर्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७९५ १६ जून २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता
७९८ १७ जून २०१९ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
७९९ १८ जून २०१९ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल अनिर्णित
८०० १८ जून २०१९ इटलीचा ध्वज इटली गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल अनिर्णित
८०३ १९ जून २०१९ जर्मनीचा ध्वज जर्मनी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्मनीचा ध्वज जर्मनी
८०४ २० जून २०१९ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
८०६ २० जून २०१९ इटलीचा ध्वज इटली गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८२८ १३ जुलै २०१९ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८२९ १३ जुलै २०१९ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१० १२२३ १४ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
११ १२२४ १४ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय स्वीडनचा ध्वज स्वीडन
१२ १२२५ १५ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१३ १२९७ १५ ऑक्टोबर २०२१ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया इटलीचा ध्वज इटली २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
१४ १३०० १६ ऑक्टोबर २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१५ १३०६ १७ ऑक्टोबर २०२१ जर्सीचा ध्वज जर्सी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्सीचा ध्वज जर्सी
१६ १३१६ १९ ऑक्टोबर २०२१ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया इटलीचा ध्वज इटली
१७ १३३० २० ऑक्टोबर २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१८ १३३७ २१ ऑक्टोबर २०२१ जर्सीचा ध्वज जर्सी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्सीचा ध्वज जर्सी
१९ १५१९ ७ मे २०२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय फिनलंडचा ध्वज फिनलंड
२० १५२० ७ मे २०२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२१ १५२१ ८ मे २०२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२२ १५८४ २८ जून २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी बेल्जियम मर्सीन, गेंट डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' पात्रता
२३ १५८७ २९ जून २०२२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२४ १५९५ १ जुलै २०२२ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
२५ १६०० २ जुलै २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२६ १६११ ४ जुलै २०२२ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२७ २०६७ १८ मे २०२३ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २०२३ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
२८ २०६८ १८ मे २०२३ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२९ २०७० १९ मे २०२३ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय स्वीडनचा ध्वज स्वीडन
३० २०७२ १९ मे २०२३ फिनलंडचा ध्वज फिनलंड डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
३१ २१५० २१ जुलै २०२३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
३२ २१५९ २३ जुलै २०२३ जर्मनीचा ध्वज जर्मनी स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा जर्मनीचा ध्वज जर्मनी
३३ २१६१ २४ जुलै २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया स्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
३४ २१६५ २५ जुलै २०२३ इटलीचा ध्वज इटली स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा इटलीचा ध्वज इटली
३५ २१७४ २७ जुलै २०२३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
३६ २१७९ २८ जुलै २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी स्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा जर्सीचा ध्वज जर्सी
३७ २६९२ १६ जून २०२४ जर्सीचा ध्वज जर्सी डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रॉन्डबी जर्सीचा ध्वज जर्सी
३८ २६९४ १६ जून २०२४ जर्सीचा ध्वज जर्सी डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रॉन्डबी जर्सीचा ध्वज जर्सी
३९ [ ] २१ ऑगस्ट २०२४ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
४० [ ] २२ ऑगस्ट २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD
४१ [ ] २४ ऑगस्ट २०२४ स्पेनचा ध्वज स्पेन गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD
४२ [ ] २७ ऑगस्ट २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD