Jump to content

पवनचक्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.

आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे. सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया येथील वीज मिळवण्यासाठी वापरात असलेली पवनचक्की. ही वीज विद्युतसंचात साठवली जाते

प्रकार

[संपादन]

युरोपीय प्रकार

[संपादन]

बांधणी

[संपादन]

आधुनिक पवनचक्की

[संपादन]

ऐतिहासिक वापर

[संपादन]

अधिक वाचन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]