Jump to content

बेंजामिन हॅरिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेंजामिन हॅरिसन

सही बेंजामिन हॅरिसनयांची सही

बेंजामिन हॅरिसन (इंग्लिश: Benjamin Harrison) (२० ऑगस्ट, इ.स. १८३३ - १३ मार्च, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणाऱ्या युनियन सैन्यात हा ब्रिगेडियर जनरल पदावर होता. यादवीनंतर इंडियाना संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून हा अमेरिकेची सेनेट सभागृहावर निवडून गेला.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2011-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "बेंजामिन हॅरिसन: अ रिसोर्स गाइड (बेंजामिन हॅरिसन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)