Jump to content

मदुराई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदुराई जिल्हा
மதுரை மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
मदुराई जिल्हा चे स्थान
मदुराई जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय मदुराई
क्षेत्रफळ
 - एकूण ३,७४१.७३ चौरस किमी (१,४४४.६९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३०,४१,०३८ (२०११)
-लोकसंख्या घनता ८२३ प्रति चौरस किमी (२,१३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८१%
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. अंसुल मिश्रा
-लोकसभा मतदारसंघ मदुरै
-खासदार एम्.के अझागिरी
प्रमुख_शहरे मदुराई
संकेतस्थळ


हा लेख मदुराई जिल्ह्याविषयी आहे. मदुराई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मदुराई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मदुराई येथे आहे.