Jump to content

मार (राक्षस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुद्धांवर मराचा हल्ला ( अ‍ॅनीकॉनिकप्रतिनिधित्व: बुद्ध केवळ त्याच्या सिंहासनाद्वारे दर्शविले जाते ), 2 शतक, अमरावती , भारत
File:Māra.JPG
File:Māra.JPG

मार (राक्षस) ( IAST: (Mara (demon), Sanskrit: मार, 'Māra'; चीनी भाषा: 魔; pinyin: mó; तिब्बती : bdud; ख्मेर: មារ; बर्मी भाषा: မာရ်နတ်; थाई: มาร; सिंहल: මාරයා)

हा बौद्ध धर्मातील राक्षस आहे. बौद्ध ग्रंथामध्ये मृत्यू, पुनर्जन्म, दुर्भाग्य, पाप, विनाशाचे राक्षस आहे असे वर्णन केले आहे.

व्युत्पत्तिशास्त्र

[संपादन]

संस्कृत भाषा: मार, 'Māra' mārayati (मारयति) मारणे ( mṛ 'मृ')शब्दाचा मूळ अर्थ “मृत्यू”[][]

प्रोटो -इंडो-युरोपियन शाब्दिक मूळ: mṛ 'मृ' (mer ) शब्दाचा मूळ अर्थ " अदृश्य होणे वा मृत्यू, खून किंवा नाश".

अर्थ 'मृत्यू घडवून आणणे ' किंवा 'प्राणघातक' आहे. हे त्याच मुळापासून मृत्यूच्या इतर शब्दाशी संबंधित आहे,मृत्यू या यमदेवता संदर्भात .प्रोटो -इंडो-युरोपियन भाषेत आहे.

J. P. Mallory, Douglas Q. Adams म्हणण्यानुसार इंडो-युरोपियन भाषांमध्ये हे फारच व्यापक पसरले आहे.[]

बौद्ध धर्मात सामान्य व्याख्या

[संपादन]

पाली भाषा : Pali: निब्बान (निर्वाण) मार, 'Māra' अर्थ "चांगल्या कर्मांचा नाश करणारा राजा" होय . निर्वाण विरोधी मत्यु = यमदेवता

चार विनाशक[]

[संपादन]
  1. skandha-māra (the components destroyer),स्कंध-मार्
  2. kleśa-māra (the defilements destroyer),क्लेस्-मार्
  3. devaputra-māra (the destroyer-god Māra),देवपुत्र -मार्
  4. mṛtyu-māra (death as destroyer).मृत्यू--मार्
  • बोधिसत्वाची प्राप्ती करून या बोधिसत्वांनी क्लेसमाराचा नाश केला आहे.

पौराणिक कथा

[संपादन]

मार (राक्षसा)ने बोधी वृक्षाच्या खाली ध्यानात असलेल्या शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळा अणतो. मार (राक्षस) असुरी शक्तीचा उपयोग करून भयानक चेहरे असलेले आणि अनेक प्रकारचे शस्त्रे पकडलेले राक्षस सेवकांना पाठवले. परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध ध्यानात शांत स्थिर असलेला, आपल्या उजवा हाताने भूमीला स्पर्श करून मग वसुंधरा प्रकट झाली तिने आपल्या केसाने पाणी प्रवाहित करून राक्षस सेवकांचा नाश केला. मग परत मार (राक्षसाने) सुंदर स्त्रियांच्या मदतीने गौतम बुद्धांना भ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्या सुंदर स्त्रिया या मार (राक्षसा)च्या मुली होत्या.




हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sanskrit Dictionary for Spoken Sanskrit". spokensanskrit.org. 2019-08-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Sanskrit Dictionary". www.sanskritdictionary.com. 2019-08-24 रोजी पाहिले.
  3. ^ Mallory, J. P.; Adams, Douglas Q. (1997). Encyclopedia of Indo-European Culture (इंग्रजी भाषेत). Taylor & Francis. ISBN 9781884964985.
  4. ^ www.wisdomlib.org. "Mara, Māra: 14 definitions". www.wisdomlib.org. 2019-08-24 रोजी पाहिले.