Jump to content

याह्या खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याह्या खान

जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "पाकिस्तानी सैन्याच्या संकेतस्थळावरील याह्या खान यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत). 2013-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)