Jump to content

लुसिटानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. १२५ च्या वेळचा लुसिटानियाचा प्रांत

लुसिटानिया (लॅटिन: Lusitania, पोर्तुगीज: Lusitânia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांतामध्ये आजचा जवळपास संपूर्ण पोर्तुगालस्पेनचा काही भाग (एस्त्रेमादुरा व सलामांका) हे प्रदेश समाविष्ट होते. लुसितानियाची राजधानी एमेरिटा ऑगस्टा (आजचे मेरिदा, स्पेन) ही होती.