Jump to content

सुखोई एसयू-३० एमकेआय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुखोई एसयू-३० एमकेआय

सुखोई एसयू-३० एमकेआय विमान

प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश रशिया/भारत
उत्पादक हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड सुखोई च्या परवान्याखाली
रचनाकार सुखोई डिझाईन ब्युरो
पहिले उड्डाण २०००
समावेश २७ सप्टेंबर २००२
सद्यस्थिती भारतीय वायुसेना
मुख्य उपभोक्ता भारत
उत्पादन काळ २००० - आता
उत्पादित संख्या २३० (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)[]
प्रति एककी किंमत ₹३५८ कोटी रुपये (२०१४ मध्ये)[]
मूळ प्रकार सुखोई एसयू - ३०

सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू - ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.

सुखोई एसयू-३० एमकेआयची वैशिष्ट्ये

[संपादन]
  • चालक दल : २
  • लांबी : २१.९३५ मी (७२.९७ फुट)
  • पंखांची लांबी : १४.७ मीटर (४८.२ फुट)
  • उंची : ६.३६ मी (२०.८५ फुट)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ६२.० चौरस मी (६६७ चौरस फुट)
  • निव्वळ वजन : १८,४०० कि.ग्रॅ.
  • सर्व भारासहित वजन : २६,०९० कि.ग्रॅ.
  • कमाल वजन क्षमता : ३८,८०० किलो
  • इंधन क्षमता : ३,२०० किलो
  • कमाल वेगः
    • कमी उंचीवर : माख १.२ (१,३५० किमी/तास)
    • अति उंचीवर : माख २ (२,१०० किमी/तास)
  • पल्ला : ३,००० किमी
  • बंदुक : ३० मिमी
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १७,३०० मी

हेही पाहा

[संपादन]
  1. ^ नेक्रासोव मिखाईल. "इर्कुट कॉर्पोरेशन भारताला ४० सु-३०एमकेआय देणार" (इंग्रजी भाषेत). 2017-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-13 रोजी पाहिले.
  2. ^ अजय शुक्ला. "रफाल इन स्टॉर्म क्लाऊड्स, पर्रिकर सेय्स् आयएएफ कॅन मेक डू विथ सुखोई-३०". 31 December 2014 रोजी पाहिले.