अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०१०-११
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०१०-११ | |||||
अफगाणिस्तान | केन्या | ||||
तारीख | २ ऑक्टोबर २०१० – ११ ऑक्टोबर २०१० | ||||
संघनायक | नवरोज मंगल | मॉरिस ओमा (आयसीसी कप) जिमी कमंडे (वनडे) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | केन्या संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद नबी (८३) | कॉलिन्स ओबुया (१३५) | |||
सर्वाधिक बळी | मिरवाईस अश्रफ (५) समिउल्ला शिनवारी (५) |
नेहेम्या ओधियाम्बो (६) |
अफगाण क्रिकेट संघाने २-११ ऑक्टोबर २०१० दरम्यान केन्याचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता. [१]
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] ७ ऑक्टोबर २०१०
धावफलक |
वि
|
||
नूर अली झद्रान ४१ (७२)
नेहेम्या ओधियाम्बो ३/१६ (६ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
[संपादन] ९ ऑक्टोबर २०१०
धावफलक |
वि
|
||
तन्मय मिश्रा ३२ (४०)
समिउल्ला शिनवारी ३/२९ (१० षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन] ११ ऑक्टोबर २०१०
धावफलक |
वि
|
||
मोहम्मद नबी ६० (६९)
नेहेम्या ओधियाम्बो २/१८ (७ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.